top of page

पूजापाठ आणि ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे

कर्म-कांड, पूजा, हवन

आम्ही भारताच्या वैदिक पद्धतीनुसार सर्व प्रकारच्या पूजा-मार्गांची सेवा प्रदान करतो

Home: Welcome
Home: Blog2
खोज करे

||ॐ नमो व्यंकटेशाय||

लेखक की तस्वीर: devendra joshi guruji devendra joshi guruji
||ॐ नमो व्यंकटेशाय|| श्री व्यंकटेश नामावली

श्री विष्णु तुलसी अर्चण एक महत पुण्य कारक व अतिशय कमी वेळात पुर्ण होणारी सेवा आहे आपल्या सर्व नित्य पापकर्मा पासून मुक्ती साठी प्रत्येक महिन्यात एकादशी व पोर्णिमेला करावी


श्री व्यंकटेश नामावली

श्री श्रीनिवास गोविंदा

श्री व्यंकटेशा गोविंदा

भक्तवत्सल गोविंदा

भागवतप्रिय गोविंदा

नित्य निर्मला गोविंदा

नीलमेघश्याम गोविंदा

पुराणपुरूषा गोविंदा

पुण्डरींकाक्ष गोविंदा

!! गोविंदा हरी गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

नंदनंदन गोविंदा

नवनीतचोर गोविंदा

पशुपालक श्री गोविंदा

पापविमोचन गोविंदा

दुष्टसंहार गोविंदा

दुरितनिवारण गोविंदा

शिष्टपरिपालक गोविंदा

कष्टनिवारण गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

वज्रमुकुटधर गोविंदा

वराहमूर्ति गोविंदा

गोपीजनलोल गोविंदा

गोवर्द्धनोध्दार गोविंदा

दशरथनंदन गोविंदा

दशमुखमर्दन गोविंदा

पक्षिवाहन गोविंदा

पांडवप्रिय गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

मत्सकूर्म गोविंदा

मधुसूदन हरि गोविंदा

वराह नरसिंह गोविंदा

वामन भृगुराम गोविंदा

बलरामानुज गोविंदा

बौद्धकल्किधर गोविंदा

वेणुगानप्रिय गोविंदा

व्यंकटरमणा गोविंदा

!!गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

सीतानायक गोविंदा

श्रितपरिपालक गोविंदा

दरिद्रजनपोषक गोविंदा

धर्मसंस्थापक गोविंदा

अनाथरक्षक गोविंदा

आपध्दांधव गोविंदा

शरणागतवत्सल गोविंदा

करूणासागर गोविंदा

!!गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

कमलदलाक्ष गोविंदा

कामितफलदा गोविंदा

पापविनाशक गोविंदा

पाहिमुरारे गोविंदा

श्रीमुद्रांकित गोविंदा

श्रीवत्सांकित गोविंदा

धरणीनायक गोविंदा

दिनकरतेज गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

पद्मावतीप्रिय गोविंदा

प्रसन्नमूर्ति गोविंदा

अभयहस्तप्रदर्शन गोविंदा

मर्त्यावतारा गोविंदा

शंखचक्रधर गोविंदा

शारंगगदाधर गोविंदा

विरजातीरस्थ गोविंदा

विरोधिमर्दन गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

सालग्रामधर गोविंदा

सहस्रनामा गोविंदा

लक्ष्मीवल्लभ गोविंदा

लक्ष्मणाग्रज गोविंदा

कस्तुरीतिलक गोविंदा

कांचनांबरधर गोविंदा

गरूडवाहन गोविंदा

गजराजरक्षक गोविंदा

!!गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

वानरसेवित गोविंदा

वारधिबंधन गोविंदा

सप्तगिरीशा गोविंदा

एकस्वरूपा गोविंदा

श्रीरामकृष्णा गोविंदा

रघुकुलनंदन गोविंदा

प्रत्यक्षदेवा गोविंदा

परमदयाकर गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

वज्रकवचधर गोविंदा

वैजयंतीमाला गोविंदा

सूद संग्राहक गोविंदा

वसुदेवतनय गोविंदा

बिल्वपत्रार्चित गोविंदा

भिक्षुकसंस्तुत गोविंदा

स्त्रीपुंरूपा गोविंदा

शिवकेशवमूर्ति गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

ब्रह्मांडरूपा गोविंदा

भक्तरक्षक गोविंदा

नित्यकल्याण गोविंदा

नीरजनाभा गोविंदा

हाथीरामप्रिय गोविंदा

हरिसर्वोत्तम गोविंदा

जर्नादनमूर्ती गोविंदा

जगत्साक्षिरूपा गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

अभिषेकप्रिय गोविंदा

आपन्निवारण गोविंदा

रत्नकिरीटा गोविंदा

रामानुजनुत गोविंदा

स्वंयप्रकाशा गोविंदा

आश्रितपक्ष गोविंदा

नित्यशुभप्रद गोविंदा

निखिललोकेशा गोविंदा

!!गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

आनंदरूपा गोविंदा

आद्यन्तरहित गोविंदा

इहपरदायक गोविंदा

इभराजरक्षक गोविंदा

परमदयालु गोविंदा

पद्मनाभहरि गोविंदा

तिरूमलवासा गोविंदा

तुलसीवनमाला गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा !!

शेषाद्रिनिलया गोविंदा

शेषशायिनी गोविंदा

श्री श्रीनिवास गोविंदा

श्री व्यंकटेशा गोविंदा

!! गोविंदा हरि गोविंदा

गोकुल नंदन गोविंदा 🎼

पंडित श्री देवेंद्र गुरूजी

53 दृश्य0 टिप्पणी

हाल ही के पोस्ट्स

सभी देखें

💐कलियुग मे विशेष नवग्रह जप मंत्र 💐

श्रीनवग्रह स्तोत्र संस्कृत आणि मराठी अर्थासहित सायंकाळी देवासमोर दिवा लावल्यावर रामरक्षा, गणेशस्तोत्र, मारूती स्तोत्र इ. अनेकांच्या...

*🍂आवर्तने

*🌸श्रीराम जयराम जय जयराम!* *🌸 जय सद्गुरु!!* *🌸 चिंतन :०४.०१.२०१९* 🔥🔥🔥 *🍂आवर्तने म्हणजे काय? तर आवर्तन म्हणजे फिरणे, घुसळणे, पुन:...

🔥श्री कालभैरव जंयती 🔥 २९/११/२०१७ गुरूवार *श्रीकालभैरवनाथांची सेवा व श्रीकालभैरवष्टक पठणाचे महत्

*श्रीकालभैरवनाथांची सेवा व श्रीकालभैरवष्टक पठणाचे महत्त्व :- **श्रीकालभैरवनाथांची सेवा व श्रीकालभैरवष्टक पठणाचे महत्त्व :- *...

Comments


Home: Subscribe

CONTACT

Hadapsar Gaon, Hadapsar, Pune, Maharashtra 411028, India

9604738343

Church Aisles
Home: Contact

©2018 by PoojaPath. Proudly created with Wix.com

bottom of page